Polytechnic Computer Engineering News

Departmental News of Computer Engineering (Polytechnic):

                 आपल्या राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने आज  दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी पॉलीटेकनिक कॉम्प्युटर विभागामध्ये "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी कॉम्पुटर विभागाच्या विभागप्रमुख कु . अफ्रिन शिकलगार व समन्वयक सौ . कोमल यादव . सहभागी झाले .

सर्व प्रतिनिधी यशोदा कॅम्पस येथील येलो सेमिनार हॉल मध्ये उदघाटन सोहळ्यासाठी जमले.  या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मराठी भाषेतून निबंध लिहावयाचा होता. या स्पर्धेमध्ये सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पॉलीटेकनिक विभागाचे प्राचार्य प्रा.प्रवीण गावडे सर उपस्थित होते. तसेच  परीक्षक म्हणून सिव्हील विभागाचे विभागप्रमुख  श्री. प्रतीक मटकर सर उपस्थित होते.तसेच कॉम्पुटर विभागाच्या विभागप्रमुख आफ्रिन शिकलगार आणि सर्व शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आज या कार्यक्रमामध्ये प्रा.प्रवीण गावडे सर यांनी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केले ते विद्यार्थ्यांच्या  भविष्यासाठी खूप प्रेरणादायी होते.


Organized Guest Lecture  on “How to write Research Paper”

Guest lecture on

“How to write Research Paper”

 The YSPM’s Yashoda Technical Campus, Faculty of Polytechnic Department of Computer Engineering arrange session of “How to write Research Paper” the session organized on Wednesday10/01/2024.Students from Civil, Mechanical, Electrical and Computer departments attended the session. Dr. Tarang Shinde Guided the students about the steps involved in writing the research paper. Sir has also shown some sample papers based on his research work. Also how the research work is started is explained to students. This session will help students to do research work and write research papers. We are very Thankful to our Principal Prof. Pravin Gavade sir,for inspiring us to take this session.